सातबारा Watch

← मालेवाडी

Ferfar #5700 · मालेवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
196/9, 198/2/अ
Talathi
इब्राहिम मुसा पटेल
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , खरवंडी कासार , ता. पाथर्डी लिहुन देणार : विनोद रघुनाथ खेडकर रा.मालेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 196/9, 198/2/अ यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.6 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनोद रघुनाथ खेडकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.