Ferfar #5718 · मालेवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/1
- Talathi
- इब्राहिम मुसा पटेल
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , खरवंडी कासार , ता.पाथर्डी
लिहुन देणार : प्रमिला सिताराम किर्तने रा.मालेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 52/1 यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.26 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमिला सिताराम किर्तने , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.