सातबारा Watch

← मुंगुसवाडे

Ferfar #3208 · मुंगुसवाडे

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
465, 729
Talathi
नंदिनी संजय कदम
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून घेणार : वी. का. से. सो. मुंगूसवाडे , मुंगूसवाडे लिहून देणार :विष्णू नामदेव खेडकर रा.मुंगुसवाडे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 729, 465 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.