Ferfar #3215 · मुंगुसवाडे
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : वि.का.से.सो.मुंगूसवाडे, वि.का.से.सो.मुंगूसवाडे
लिहुन देणार : भागवत जयवंता खेडकर रा. मुंगुसवाडे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 388,405,409,428,429,433,444,976 क्षेत्र 3.8500 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.