Ferfar #1487 · कासाळवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : का.वि.का.से.स.संस्था मर्या., कासाळवाडी
लिहुन देणार : सुदाम पंढरीनाथ कासुळे रा. कासाळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 324,325,329,330,336,337,340,369 क्षेत्र 6.5900 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.