सातबारा Watch

← कासाळवाडी

Ferfar #1497 · कासाळवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
119, 148, 25, 27
Talathi
नंदिनी संजय कदम
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : का.वि.का.से.स.संस्था मर्या., कासाळवाडी लिहुन देणार : आजीनाथ त्रिंबक कासुळे रा. कासाळवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 119,148,25,27 क्षेत्र 3.9400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.