Ferfar #2588 · एकनाथवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : वि.का.से.सो.एकनाथवाडी, वि.का.से.सो.एकनाथवाडी
लिहुन देणार : विठ्ठल रघुनाथ चेमटे रा. एकनाथवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 201,202,645,716,808 क्षेत्र 18.8900 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.