सातबारा Watch

← टाकळीमानूर

Ferfar #11325 · टाकळीमानूर

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
198/3, 203/1/1, 206/1/1/2/1/1, 206/2/2/ब, 223/1
Talathi
अपेक्षा रामभाऊ गडदे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.कावि/कुक2/312/2026 आदेश दिनांक : 18/09/2026 मा तहसिलदार साहेब पाथर्डी यांच्याकडील आदेश क्र.कावि/कुका 2/312/2026 दिनांक 18/09/2026 व मे.दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर पाथर्डी यांचे न्यायालयात रे मु नं 79/2026 दि 13/03/2026 अन्वये. वादी - 1)श्री. रामनाथ नामदेव डोळे रा टाकळीमानूर ता पाथर्डी प्रतिवादी -1)श्री. नवनाथ नामदेव डोळे रा टाकळीमानूर ता पाथर्डी 2) श्री.विष्णु नामदेव डोळे रा टाकळीमानूर ता पाथर्डी 3)श्री.महादेव नामदेव डोळे रा टाकळी मानूर ता पाथर्डी 4) श्रीमती सुभद्रा त्रिंबक खेडकर रा भालगाव ता पाथर्डी या कामी वादी क्र.1 व प्रतिवादी क्र.1 ते 4 यांचेकडून आपआपसात बसून तडजोड होऊन खालीलप्रमाणे आप-आपसात सुलेनामा होऊन वाटप करुन घेतले असे. 1)मौजे टाकळीमानूर ता.पाथर्डी येथील गट नं – 198/3 मधील वादी क्र.1 व प्रतिवादी क्र. 1 ते 4 यांच्या नावावरील लागवडीयोग्य क्षेत्र 0.79 हे.आर. व पोटखराबा 0.01 हे.आर. सामाईक क्षेत्रा पैकी प्रतीवादी क्र.3 महादेव नामदेव डोळे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.39 हे.आर. व पोटखराबा 0.01 हे. आर असे एकूण 0.40 हे.आर क्षेत्र व वादी श्री रामनाथ नामदेव डोळे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.40 हे.आर. व पोटखराबा 0.00 हे.आर. असे एकूण 0.40 हे.आर क्षेत्र प्रतिवादी क्र.3 यांच्या नावे करून दिले. 2) मौजे टाकळीमानूर ता.पाथर्डी येथील गट नं – 206/1/1/2/1/1 मधील वादी क्र.1 व प्रतिवादी क्र. 1 ते 4 यांच्या नावावरील लागवडीयोग्य क्षेत्र 0.47 हे.आर. व पोटखराबा 0.01 हे.आर. सामाईक क्षेत्रा पैकी प्रतीवादी क्र.2 विष्णु नामदेव डोळे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.24 हे.आर. व पोटखराबा 0.00 हे. आर असे एकूण 0.24 हे.आर क्षेत्र व प्रतिवादी क्र.1 श्री नवनाथ नामदेव डोळे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.23 हे.आर. व पोटखराबा 0.01 हे.आर. असे एकूण 0.24 हे.आर क्षेत्र प्रतिवादी क्र.2 यांच्या नावे करून दिले. 3) मौजे टाकळीमानूर ता.पाथर्डी येथील गट नं – 203/1/1 मधील वादी क्र.1 व प्रतिवादी क्र. 1 ते 4 यांच्या नावावरील लागवडीयोग्य क्षेत्र 0.16 हे.आर. व पोटखराबा 0.02.50 हे.आर. सामाईक क्षेत्रा पैकी प्रतीवादी क्र.1 नवनाथ नामदेव डोळे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.16 हे.आर. व पोटखराबा 0.02.50 हे. आर असे एकूण 0.18.5 हे.आर क्षेत्र प्रतिवादी क्र.1 यांच्या नावे करून दिले. 4) मौजे टाकळीमानूर ता.पाथर्डी येथील गट नं – 206/2/2/ब मधील वादी क्र.1 व प्रतिवादी क्र. 1 ते 4 यांच्या नावावरील लागवडीयोग्य क्षेत्र 0.06.83 हे.आर. व पोटखराबा 0.00 हे.आर. सामाईक व वादी क्र.1 श्री रामनाथ नामदेव डोळे यांच्या नावावरील लागवडीयोग्य क्षेत्र 0.06.83 हे.आर. व पोट खराब 0.00 हे.आर. क्षेत्रा पैकी प्रतीवादी क्र.2 विष्णु नामदेव डोळे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य सामाईकातील क्षेत्र 0.06.83 हे.आर. व पोटखराबा 0.00 हे. आर व वादी यांच्या नावावरील लागवडीयोग्य क्षेत्र 0.06.83 असे एकूण 0.13.66 हे.आर क्षेत्र प्रतिवादी क्र.2 यांच्या नावे करून दिले. 5)मौजे टाकळीमानूर ता.पाथर्डी येथील गट नं – 223/1 मधील वादी क्र.1 व प्रतिवादी क्र. 1 ते 4 यांच्या नावावरील लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 हे.आर. व पोटखराबा 0.00 हे.आर. सामाईक क्षेत्रा पैकी प्रतीवादी क्र.1 नवनाथ नामदेव डोळे यांच्या हिश्यास लागवडीयोग्य क्षेत्र 0.02 हे.आर. व पोटखराबा 0.00 हे. आर असे एकूण 0.02 हे.आर क्षेत्र प्रतिवादी क्र.1 यांच्या नावे करून दिले.गट नं.223/1 या गटातील प्रतिवादी क्र.1 व प्रतिवादी क्र.3 यांच्या नावे असलेले सामाईक लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर. पोट खराब 0.00 हे.आर हे क्षेत्र त्यांनी प्रतिवादी क्र.1 श्री. नवनाथ नामदेव डोळे,प्रतिवादी क्र.2 श्री.विष्णु नामदेव डोळे व प्रतिवादी क्र.3 श्री.महादेव नामदेव डोळे यांच्या नावे असे एकूण लागवडीयोग्य क्षेत्र 0.13 हे.आर. सामाईकात करून दिले. मा तहसिलदार साहेब पाथर्डी यांच्या आदेशावरुन व कोर्टसुलेनाम्यावरुन नोंद.