सातबारा Watch

← टाकळीमानूर

Ferfar #11328 · टाकळीमानूर

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
196/3/ब, 196/4/अ, 201/2
Talathi
अपेक्षा रामभाऊ गडदे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र पाथर्डी लिहुन घेणार : नवनाथ गणपत ढाकणे यांनी सर्व्हे क्रमांक 196/3/ब वर फेरफार क्रमांक 7113 ने घेतलेला बोजा बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथर्डी सर्व्हे क्रमांक 196/4/अ वर फेरफार क्रमांक 7113 ने घेतलेला बोजा बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथर्डी सर्व्हे क्रमांक 201/2 वर फेरफार क्रमांक 7113 ने घेतलेला बोजा बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा पाथर्डी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.