सातबारा Watch

← टाकळीमानूर

Ferfar #11330 · टाकळीमानूर

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
202/2
Talathi
अपेक्षा रामभाऊ गडदे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : वि.का.से.सो., टाकळीमानूर लिहुन देणार : लक्ष्मण गोपिनाथ ढाकणे रा.चुंभळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 202/2 क्षेत्र 0.6 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.