सातबारा Watch

← टाकळीमानूर

Ferfar #11331 · टाकळीमानूर

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
अपेक्षा रामभाऊ गडदे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026 लिहुन घेणार : वि.का.से.सो., टाकळीमानूर लिहुन देणार : अशोक केशव गाडे रा. टाकळीमानूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे सर्वे नंबर 98 क्षेत्र 0.48 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.