Ferfar #11333 · टाकळीमानूर
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या मौजे टाकळीमानूर गट नं 207/11 व 207/12 च्या जमीनीचे खातेदार बाबुराव महादेव जायभाये यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाबु महादेव जायभाये ऐवजी बाबुराव महादेव जायभाये असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाथर्डी यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./290/2026 -दि. 09/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्राने नोव्हेंबर २७-डिसेंबर ३, मध्ये अनुक्रमांक एम-25322543 मध्ये जुने नाव ज्ञानेश्वर रामकिसन धिर्डे ऐवजी ज्ञानेश्वर रामकृष्ण धिर्डे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .आदेशा वरून नोंद.