सातबारा Watch

← तिनखडी

Ferfar #1896 · तिनखडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
133, 169, 52
Talathi
अपेक्षा रामभाऊ गडदे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : तिनखडी वि.का.सेवा. सह. संस्था मर्या. तिनखडी, तिनखडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर. लिहुन देणार : शिला बबन खेडकर रा. तिनखडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 133,169,52 क्षेत्र 0.5 हे. आर. वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.