Ferfar #1901 · तिनखडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : वि.का.से.सो., तिनखडी
लिहुन देणार : त्रिंबक नाथा कंठाळे रा.तिनखडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 142, 143, 218, 220, 221, 222, 328, 334 क्षेत्र 1.21 वर रक्कम रुपये 125000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.