सातबारा Watch

← तिनखडी

Ferfar #1902 · तिनखडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
138, 141, 203, 205, 206, 207, 220, 304, 305, 320
Talathi
अपेक्षा रामभाऊ गडदे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहुन घेणार : वि.का.से.सो.तिनखडी लिहुन देणार : बबन रामभाऊ कंठाळे रा.तिनखडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 138, 141, 203, 205, 206, 207, 220, 304, 305, 320 क्षेत्र 1.25 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.