Ferfar #1904 · तिनखडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहुन घेणार : तिनखडी वि. का. सेवा. सह. संस्था. मर्या. तिनखडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर.
लिहुन देणार : साईनाथ कमळाजी खाडे रा. तिनखडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 100,12/2,54,61,88,89 क्षेत्र 1.71 हे.आर वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.