Ferfar #3403 · पिंपळगांव टप्पा
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 290/4
- Talathi
- अनिल आत्माराम धोत्रे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : वि.का.से.सो , पिंपळगाव टप्पा
लिहुन देणार : मुरलीधर दगडू शिरसाट रा. पिंपळगांव टप्पा यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 290/4 क्षेत्र 0.58 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.