Ferfar #11051 · चिंचपूर पांगुळ
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहुन घेणार : वि. का. सेवा. सह. सोसा. लि. चिंचपूर पांगूळ , चिंचपूर पांगूळ
लिहुन देणार : मारुती तात्या बडे रा.चिंचपूर पांगूळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 12/15, 45/13 क्षेत्र 0.26 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.