Ferfar #11053 · चिंचपूर पांगुळ
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176/2
- Talathi
- स्वाती शिवाजी शेकडे
- First seen
- 32h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : वि. का. सेवा. सह. सोसा. लि.चिंचपूर पांगूळ , चिंचपूर पांगूळ
लिहुन देणार : रामदास गोरक्ष बडे रा.चिंचपूर पांगूळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 176/2 क्षेत्र 0.27 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.