Ferfar #11054 · चिंचपूर पांगुळ
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : लिहुन देणार : वि. का. सेवा. सह. सोसा. लि.चिंचपूर पांगूळ
लिहुन देणार : काशिनाथ माधव बडे रा.चिंचपूर पांगूळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 238/1, 241/1, 265/2, 265/5/ब, 266/2, 267/11, 267/16, 267/18, 267/19, 267/6, 267/8 क्षेत्र 2.34 वर रक्कम रुपये 2500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.