Ferfar #11057 · चिंचपूर पांगुळ
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : वि. का. सह. सोसा. लि. चिंचपूर पांगूळ , चिंचपूर पांगूळ,पाथर्डी
लिहुन देणार : अजिनाथ काशिनाथ केदार रा. चिंचपूर पांगूळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 195/4, 219/3 क्षेत्र 0.27 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.