Ferfar #11058 · चिंचपूर पांगुळ
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : वि. का. सेवा. सह. सोसा. लि. चिंचपूर पांगूळ , चिंचपूर पांगूळ
लिहुन देणार : दत्तू निवृत्ती बडे रा.चिंचपूर पांगूळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 168/2/ब, 168/7, 172/1, 175/8, 24/4 क्षेत्र 1.09 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.