Ferfar #11060 · चिंचपूर पांगुळ
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : वि.कस.सेवा.सह.सोसा.लि. चिंचपूर पांगूळ , चिंचपूर पांगूळ पाथर्डी
लिहुन देणार : नवनाथ किसन बडे रा.चिंचपूर पांगूळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 33/1, 79/1, 79/5, 95/3/ड क्षेत्र 2.36 वर रक्कम रुपये 2000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.