Ferfar #1266 · ढाकणवाडी (वडगांव)
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : वि का सेवा सह सोसा , वडगाव
लिहुन देणार : दत्तु देवराव ढाकणे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 15, 20/7, 4/5, 6/1, 7/1 क्षेत्र 0.5800 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.