Ferfar #25300 · पाथर्डी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : पाथर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पाथर्डी
लिहुन देणार : शिवाजी कान्हु सपकाळ रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 319/1/5, 319/1/9, 320/1/पै, 320/12, 320/14, 320/8 क्षेत्र 1.9050 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.