सातबारा Watch

← पाथर्डी

Ferfar #25301 · पाथर्डी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
109/5, 214/1/इ, 214/1/क, 214/1/फ
Talathi
प्रदिप प्रल्हाद मगर
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : पाथर्डी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पाथर्डी लिहुन देणार : निवृत्ती गणपत बोरुडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 109/5, 214/1/इ, 214/1/क, 214/1/फ क्षेत्र 1.3425 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.