सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #7350 · शिंगवे

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
32/3/1
Talathi
शिल्पा सोमनाथ आळंदे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026 लिहुन घेणार : नांदगाव विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी, नांदगाव तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : कारभारी शिवाजी जवरे रा. शिंगवे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 32/3/1 क्षेत्र 0.26 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.