सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #7354 · शिंगवे

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
111/3, 61/3
Talathi
शिल्पा सोमनाथ आळंदे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : शिंगवे वि.का .से .सो लिहुन घेणार : गीताबाई मुरलीधर दोड यांनी सर्व्हे क्रमांक 111/3 वर फेरफार क्रमांक 3357 ने घेतलेला बोजा शिंगवे वि का सेवा संस्था मर्या इ प प क घे र रू 50000/- दि 4/4/2000गिताबाई चा हि सर्व्हे क्रमांक 61/3 वर फेरफार क्रमांक 3357 ने घेतलेला बोजा शिंगवे वि का सो इ प क घे र रु 50000/-दि.4-4-2000 गिताबाईचा हि पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.