सातबारा Watch

← शिंगवे

Ferfar #7358 · शिंगवे

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
76/4/2
Talathi
शिल्पा सोमनाथ आळंदे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सोसायटी शिंगवेनाईक, शिंगवेनाईक लिहुन देणार : धनंजय बापुसाहेब पुंड रा. शिंगवे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 76/4/2 क्षेत्र 0.58 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.