सातबारा Watch

← इस्मालपुर

Ferfar #3497 · इस्मालपुर

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
67/1/1/1/1, 71/3/क/1
Talathi
शिल्पा सोमनाथ आळंदे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सोसायटी शिंगवेनाईक, विविध कार्यकारी सेवा सोसायटी शिंगवेनाईक लिहुन देणार : काशिनाथ बजरंग साबळे रा. इस्मालपुर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 67/1/1/1/1,71/3/क/1 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.