Ferfar #11100 · देहरे
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/1अ/2अ/2अ, 30/1अ/2अ/2ब/2, 47/2
- Talathi
- शशिकांत नाथा मोरे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित देहरे ता.जि.अहिल्यानगर, देहरे ता.जि.अहिल्यानगर
लिहुन देणार : संदिप लहानु करंडे रा. देहरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 30/1अ/2अ/2अ,30/1अ/2अ/2ब/2,47/2 क्षेत्र 5.3700 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.