सातबारा Watch

← देहरे

Ferfar #11104 · देहरे

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
48/2/अ
Talathi
शशिकांत नाथा मोरे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : पंजाब नॅशनल बँक अहिल्यानगर (ओरीएंटल बँक अहिलयानगर) लिहून घेणार : संगिता भाऊसाहेब करांडे यांनी सर्व्हे क्रमांक : 48/2/अ तपशिल : ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स अ.नगर र.रु.2,25,000/- दि.26/8/10 संगिता - 7722 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुची क्रमांक 2 दस्त क्रमांक 8734/2026 दिनांक 27/10/2026 अन्वये नोंद.