Ferfar #6046 · विळद
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/1ब
- Talathi
- शशिकांत नाथा मोरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा देहरे ता.जि.अहिल्यानगर.
लिहून देणार : आनशाबापू माधव तोडमल रा. विळद यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/1ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.