सातबारा Watch

← विळद

Ferfar #6049 · विळद

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
123/1अ/1, 123/2
Talathi
शशिकांत नाथा मोरे
First seen
58m ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित विळद ता.जि.अहिल्यानगर, विळद ता.जि.अहिल्यानगर लिहुन देणार : अशोक गोविंद वाळके रा. विळद यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 123/1अ/1,123/2 क्षेत्र 2.5400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.