सातबारा Watch

← कर्जुनेखारे

Ferfar #11579 · कर्जुनेखारे

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
260/2ब/1, 272/2अ
Talathi
संजय किसन आडोळे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026 लिहुन घेणार : कर्जुने खारे विविध कार्य.सेवा सह सोसायटी ली, कर्जुने खारे लिहुन देणार : पोपट अनाजी तांबे रा. कर्जुनेखारे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 260/2ब/1,272/2अ क्षेत्र 0.74 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.