Ferfar #76356 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/3/प्लॉट75ब
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 45h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23-09-2026
लिहुन घेणार : विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी :-कै. राजीव गांधी नागरी सहकारी पतसंस्था मार्यादित, अहिल्यानगर, स्थावर मालमत्ताक जप्ती आदेश :- कर्जदार :-श्रीमती मनिषा महादेव जगताप यांच्या साठी आदेश जमीनदार / मिळकतदार :- श्री भास्कर एकनाथ जोशी यांच्या हिस्स्यावर जप्ती नोंद
लिहुन देणार : भास्कर एकनाथ जोशी रा. सावेडी यांनी दिनांक 04/09/2000 प्रमाणे रक्कम रुपये 6587.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/3/प्लॉट75ब क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भास्कर एकनाथ जोशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १८९/२०२५ दिनांक 16/12/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6587.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.PDE