सातबारा Watch

← सावेडी

Ferfar #76358 · सावेडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
39/1अ/2/ड1/प्लॉट29व33
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
45h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25-09-2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सावेडी लिहुन देणार : कौस्तुभ जयंत निसळ   रा. सावेडी यांनी दुय्यम निबंधक अहमदनगर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 7355/2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 22500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 39/1अ/2/ड1/प्लॉट29व33 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कौस्तुभ जयंत निसळ   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0156 दिनांक 04/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 22500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.PDE मौजे सावेडी येथील सर्व्हे नंबर 39/1अ/2/डी1 मधील प्लॉट नंबर 29 + 33 यांचे क्षेत्रफळ 503.32 चौ.मी. हा संपूर्ण प्लॉट व त्यावरील जयस्तु एलाईट रेसिडेन्सी या इमारतीमधील(अ)स्टिल्ट फर्स्ट फ्लोअर मधील निवासी सदनिक(फ्लॅट)नंबर 102 याचे कारपेट क्षेत्र 94.55 चौ.मी. इन्क्लोज्ड बाल्कनी क्षेत्र 25.15 चौ.मी. + बाल्कनी क्षेत्र 13.93 चौ.मी. असे एकूण कारपेट क्षेत्र 133.63 चौ.मी. ही संपूर्ण मिळकत सदर बॅंकेस गहाण दिली आहे.(ब)स्टिल्ट थर्ड फ्लोअर मधील निवासी सदनिक(फ्लॅट)नंबर 302 याचे कारपेट क्षेत्र 94.55 चौ.मी. इन्क्लोज्ड बाल्कनी क्षेत्र 25.15 चौ.मी. + बाल्कनी क्षेत्र 13.93 चौ.मी. असे एकूण कारपेट क्षेत्र 133.63 चौ.मी. ही संपूर्ण मिळकत सदर बॅंकेस गहाण दिली आहे.(क)स्टिल्ट सेकंड फ्लोअर मधील निवासी सदनिक(फ्लॅट)नंबर 201 याचे कारपेट क्षेत्र 73.70 चौ.मी. इन्क्लोज्ड बाल्कनी क्षेत्र 31.43 चौ.मी. + बाल्कनी क्षेत्र 12.08 चौ.मी. असे एकूण कारपेट क्षेत्र 117.21 चौ.मी. ही संपूर्ण मिळकत सदर बॅंकेस गहाण दिली आहे.(ड)स्टिल्ट फोर्थ फ्लोअर मधील निवासी सदनिक(फ्लॅट)नंबर 401 याचे कारपेट क्षेत्र 73.70 चौ.मी. इन्क्लोज्ड बाल्कनी क्षेत्र 31.43 चौ.मी. + बाल्कनी क्षेत्र 12.08 चौ.मी. असे एकूण कारपेट क्षेत्र 117.21 चौ.मी. ही संपूर्ण मिळकत सदर बॅंकेस गहाण दिली आहे.(इ)स्टिल्ट फिफ्थ फ्लोअर मधील निवासी सदनिक(फ्लॅट)नंबर 501 याचे कारपेट क्षेत्र 73.70 चौ.मी. इन्क्लोज्ड बाल्कनी क्षेत्र 31.43 चौ.मी. + बाल्कनी क्षेत्र 12.08 चौ.मी. असे एकूण कारपेट क्षेत्र 117.21 चौ.मी. ही संपूर्ण मिळकत सदर बॅंकेस गहाण दिली आहे.(ई)स्टिल्ट फिफ्थ फ्लोअर मधील निवासी सदनिक(फ्लॅट)नंबर 502 याचे कारपेट क्षेत्र 94.55 चौ.मी. इन्क्लोज्ड बाल्कनी क्षेत्र 25.15 चौ.मी. + बाल्कनी क्षेत्र 13.93 चौ.मी. असे एकूण कारपेट क्षेत्र 133.63 चौ.मी. ही संपूर्ण मिळकत सदर बॅंकेस गहाण दिली आहे.(उ)स्टिल्ट सिक्थ फ्लोअर मधील निवासी सदनिक(फ्लॅट)नंबर 601 याचे कारपेट क्षेत्र 73.70 चौ.मी. इन्क्लोज्ड बाल्कनी क्षेत्र 31.43 चौ.मी. + बाल्कनी क्षेत्र 12.08 चौ.मी. असे एकूण कारपेट क्षेत्र 117.21 चौ.मी. ही संपूर्ण मिळकत सदर बॅंकेस गहाण दिली आहे.(ऊ)स्टिल्ट सिक्थ फ्लोअर मधील निवासी सदनिक(फ्लॅट)नंबर 602 याचे कारपेट क्षेत्र 94.55 चौ.मी. इन्क्लोज्ड बाल्कनी क्षेत्र 25.15 चौ.मी. + बाल्कनी क्षेत्र 13.93 चौ.मी. असे एकूण कारपेट क्षेत्र 133.63 चौ.मी. ही संपूर्ण मिळकत सदर बॅंकेस गहाण दिली आहे. PDE