Ferfar #76377 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/अ/प्लॉट/181/1
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29-09-2026
लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी दि जैन मर्चंट को ऑप क्रेडिट सोसायटी, इमारत कंपनी कापड बाजार अहिल्यानगर
लिहुन देणार : संदिप बापु यादव रा. सावेडी यांनी दिनांक 31/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 17615.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/अ/प्लॉट/181/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप बापु यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ६९५/२ वसुली / स्थावर / आदेश /दि जैन मर्चंट पत/सन २०२६ दिनांक 10/09/2026 व दिनांक 31/10/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17615.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.PDE