Ferfar #76384 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/2अ/38/1अ4/प्लॉट61ते72/78/84अ
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03-10-2026
लिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी शिवमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, जुना पिंपळगाव माळवी रोड, सावेडी, अहिल्यानगर.
लिहुन देणार : शोभा सुधीर साखरे रा. सावेडी यांनी दिनांक 31/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1297858.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/2अ/38/1अ4/प्लॉट61ते72/78/84अ क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शोभा सुधीर साखरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र./तापफे/७५४/१ वसुली/स्थावर/आदेश/शिवमंगल पत/सन २०२६ दिनांक 03/10/2026 व दिनांक 31/03/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1297858.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.PDE