Ferfar #76386 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 323/1अ/1/1/प्लॉट9/10
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026
लिहुन देणार:-
सुमिया चंद्रशेखर ठिपसे रा. (खाता क्रमांक1000190) यांचे गट/सर्व्हे क्रमांक323/1अ/1/1/प्लॉट9/10, बिगरशेती क्षेत्र 588.28 चौ.मी. यावर आर.सी.सी. स्ट्रक्चरमध्ये बांधलेल्या ऋषी पॅलेस या अपार्टमेंट मधील ग्राऊंड फ्लोअरवरील शॉप/दुकान नं. 4 याचे बिल्टअप एरिया 27.15 चौ.मी.हे त्यांनी
लिहुन घेणार :
बलवीरसिंग मोहनसिंग हिरा , (खाता क्रमांक :-1026193)
यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7876 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
फेरफार क्र. 28885 ने घोषणापत्र झालेले आहे.