Ferfar #76420 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/ब/प्लॉट12/13/1
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : नगर अर्बन को ऑप बँक ली अहमदनगर, अहिल्यानगर
लिहुन देणार : जितेंद्रसिंह चंद्रकांतसिंह ठाकुर रा. सावेडी यांनी दिनांक 01/06/1998 प्रमाणे रक्कम रुपये 1915482.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/ब/प्लॉट12/13/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जितेंद्रसिंह चंद्रकांतसिंह ठाकुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १९२/2 दिनांक 17/10/2026 व दिनांक 01/06/1998 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1915482.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.PDE