Ferfar #76459 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 311/3/312/4/प्लॉट19
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री वारणा सहकारी बॅंक लि.वारणानगर, ता.पन्हाळा, जि.कोल्हापुर शाखा अहिल्यानगर (अहमदनगर) करीता शाखाधिकारी संतोष नामदेव उपरे -
गहाणखत लिहुन देणार : अशोक दशरथ शिंदे रा. सावेडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8824-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 311/3/312/4/प्लॉट19 क्षेत्र 2.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक दशरथ शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.