सातबारा Watch

← सावेडी

Ferfar #76463 · सावेडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
56/1क/1फ/1जी/1ड/1इ/51/52
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :खरेदी लिहुन देणार:- कृष्णा इन्र्फास्टक्चरसर्चे प्रोप्रा रोहित भिमराव पवार रा. (खाता क्रमांक1010089) यांचे गट/सर्व्हे क्रमांक56/1क/1फ/1जी/1ड/1इ/51/52, बिगरशेती क्षेत्रफळ 978.75 चौ.मी. अ) यावर बांधकाम केलेलया सदगुरु टॉवर या अपार्टमेंट मधील फस्ट फ्लोअर वरील फ्लॅट नं. 202 याचे बिल्टअप एरिया 48.57 चौ. मी. ही संपूर्ण मिळकत लिहुन घेणार यांस खरेदी दिली असे. ब) यावर बांधकाम केलेल्या सद्‌गुरु टॉवर या अपार्टमेंट मधील फस्ट फ्लोअर वरील फ्लॅट नं. 203 याचे बिल्टअप एरिया 60.82 चौ.मी. ही संपूर्ण मिळकत लिहुन घेणार यांस खरेदी दिली असे. क) यावर बांधकाम केलेल्या सद्‌गुरु टॉवर या अपार्टमेंट मधील फस्ट फ्लोअर वरील फ्लॅट नं. 204 याचे बिल्टअप एरिया 58.57 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : संकेत रोहिदास बोरूडे,संगिता रोहिदास बोरूडे फर्स्ट फ्लोअर फ्लॅट नं 202 - - -, (खाता क्रमांक :-1026253) संकेत रोहिदास बोरूडे,संगिता रोहिदास बोरूडे फर्स्ट फ्लोअर फ्लॅट नं 203 - - -, (खाता क्रमांक :-1026254) संकेत रोहिदास बोरूडे,संगिता रोहिदास बोरूडे फर्स्ट फ्लोअर फ्लॅट नं 204 - - -, (खाता क्रमांक :-1026255) यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5424 दिनांक 09/09/2019 प्रमाणे रक्कम रुपये 4900000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. फेरफार क्र.57289 ने घोषणापत्र झालेले आहे.