Ferfar #76465 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/2
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शहर शाखा, अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र लक्ष्मण डवरे रा. सावेडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. अहिल्यानगर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 8002-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/2 क्षेत्र 0.0084 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र लक्ष्मण डवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.