सातबारा Watch

← सावेडी

Ferfar #76469 · सावेडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
323/1अ1/1/प्लॉट11
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026 लिहून देणार : कान्हुर पठार मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसा मर्या.कान्हूर पठार शाखा गुलमोहर रोड लिहून घेणार : संदीप हरीभाऊ कुलथे यांनी सर्व्हे क्रमांक : 323/1अ1/1/प्लॉट11 तपशिल : र रु 3,00,000/-दि 12/06/2009 रोजी ग.ख.क.देणार संदिप कुलथे - 39075 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर 1 दस्त क्र.3414/2026 दस्त दि.04/05/2026 सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.