सातबारा Watch

← सावेडी

Ferfar #76479 · सावेडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
253/4अ/4ब/4क/4ड/प्लॉट36
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026 लिहुन देणार:- शिवाजी सर्जेराव सानप रा. (खाता क्रमांक1014661) यांचे गट/सर्व्हे क्रमांक253/4अ/4ब/4क/4ड/प्लॉट36, बिगरशेती क्षेत्र 329.00 चौ.मी. यावर बांधकाम केलेल्या आदित्य अपार्टमेंट फेज-1 या अपार्टमेंट मधील ग्रा. फ्लो शॅाप नं जी-3 चे क्षेत्र 17.815 चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : राजेश शिवलाल सावंत , (खाता क्रमांक :-1026274) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4186 दिनांक 07/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. फेरफार क्र. 46682 ने घोषणापत्र झालेले आहे.