Ferfar #76480 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78/1/अ/4
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:-
संजय मुरलीधर रिसे यांचे गट/सर्व्हे क्रमांक78/1/अ/4 खाता क्रमांक 1021257 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
सुनंदा संजय रिसे यांचे गट/सर्व्हे क्रमांक78/1/अ/4 खाता क्रमांक 1021257 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
दुर्गा बाबुराव मारडकर ,बाबुराव महादेव मारडकर - - -, (खाता क्रमांक :-1026055)
दुर्गा बाबुराव मारडकर ,बाबुराव महादेव मारडकर - - -, (खाता क्रमांक :-1026055) यांना दुय्यम निंबधक दु.नि. अहिल्यानगर 1 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8262 दिनांक 23/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3031000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
लिहुन देणार:- 1. संजय मुरलीधर रिसे 2. सुनंदा संजय रिसे यांनी गुंठेवारी विकास नियंत्रण नियमावली योजनेअंतर्गत अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर नगररचना विभाग यांचेकडील जा.क्र.टि.पी./गुं.वि.नि. 661 दिनांक 29/07/2026 नुसार परवानगी घेतलेवरुन तसेच मा.अपर तहसिलदार अहिल्यानगर यांचे कडील आदेश क्र.कावि/जमीन/गुं.वि.नि./22/2026 दिनांक -23/09/2023 अन्वये मौजे सावेडी ता. अहिल्यानगर येथील ग.नं/स.नं/78/1/अ/4 भूखंड क्र.02,भूखंड क्षेत्र 242.00 चौ.मी पैकी अर्जदार यांचे मालकीचे निव्वळ भूखंड क्षेत्र 186.40 चौ.मी या क्षेत्रा साठी गुंठेवारी नियमित केल्याचा आदेश पारित केल्यावरून नोंद केली असे.