Ferfar #76489 · सावेडी
अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/ई/प्लॉट21
- Talathi
- सतिश एकनाथ टाचतोडे
- First seen
- 2h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
प्रणेश पेमराज बोथरा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.चंद्रशेखर माधवराव चाटूफळे रा. (खाता क्रमांक1010173) यांचे गट/सर्व्हे क्रमांक94/ई/प्लॉट21, बिगरशेती क्षेत्र 513.00 चौमी यावर बांधलेल्या इमारतीचे नांव पारस एमरॉल्ड यापैकी थर्ड फ्लोअरमधील सदनिका नंबर 301 यांचे कारपेट क्षेत्र 83.16 चौ.मी.,बिल्टअप क्षेत्र 88.37 चौ.मी. व विक्रीयोग्य क्षेत्र 110.46 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुनिता चंद्रकांत आंधळे , (खाता क्रमांक :-1026282)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8122 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
फेरफार क्र.74011 ने घोषणापत्र झालेले आहे.