सातबारा Watch

← सावेडी

Ferfar #76498 · सावेडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
27/1ब/प्लॉट9
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : युको बँक शाखा चितळे रोड अहमदनगर लिहून घेणार : विकास मदनलाल कथुरिया (मयत)यांचे कायदेशीर वारस विना सरीश पापडेजा यांनी सर्व्हे क्रमांक : 27/1ब/प्लॉट9 तपशिल : युको बँक शाखा चितळेरोड अ.नगर यांना र रू 400000/- 13/1/04 ग ख क दि - 29196 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक अहिल्यानगर 3 दस्त क्र.7186/2026 दस्त दि.27/09/2026 सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.