सातबारा Watch

← सावेडी

Ferfar #76507 · सावेडी

अहिल्यानगर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
48/3अ/प्लॉट5
Talathi
सतिश एकनाथ टाचतोडे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- मदनलाल तेजाराम चौधरी रा. (खाता क्रमांक1025545) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48/3अ/प्लॉट5, बिगरशेती क्षेत्रफळ 242.00 चौरस मीटर (2.42.00 आर चौ.मी.) या एकुण क्षेत्रफळामध्ये मंजुर रेखांकनानुसार बांधण्यात आलेल्या ओम साई अपार्टमेंट या रहिवाशी इमारती पैकी स्टिल्ट फर्स्ट फ्लोअर वरील निवासी फ्लॅट / सदनिका नंबर 5 याचे कारपेट क्षेत्रफळ 35.22 चौरस मीटर, बाल्कनी 6.87 चौरस मीटर, एकुण सुपर बिल्टअप एरिया 603.00 चौरस फुट हे त्यांनी लिहुन घेणार : कैलाश बोदु राम ,मंजु देवी - - -, (खाता क्रमांक :-1026206) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7846 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. फेरफार क्र. 48938 ने घोषणापत्र झालेले आहे. 65 चुक दुरुस्ती पत्र मौजे सावेडी येथील सर्व्हे नंबर 48/3अ मधील प्लॉट नंबर 5 याचे एकूण क्षेत्रफळ 242.00 चौरस मीटर (2.42.00 आर चौ.मी.) या एकुण क्षेत्रफळामध्ये मंजुर रेखांकनानुसार बांधण्यात आलेल्या ओम साई अपार्टमेंट या रहिवाशी इमारतीपैकी स्टिल्ट फर्स्ट फ्लोअर वरील निवासी फ्लॅट/सदनिका नंबर 5 याचे कारपेट क्षेत्रफळ 35.22 चौरस मीटर, बाल्कनी 6.87 चौरस मीटर, एकुण सुपर बिल्टअप एरिया 603.00 चौरस फुट ही संपूर्ण फ्लॅट मिळकत लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना खरेदीखत दस्त क्रमांक 7846/2026 अलर-2 अन्वये दिनांक 19/08/2026 रोजी खरेदी दिलेली आहे. सदर दस्तामध्ये लिहून घेणार नंबर 1 यांचे। नाव कैलास बोदु राम असे चुकीचे नमुद झालेले असून ते कैलाश बोदु राम असे ह्या चुकदुरुस्तीच्या लेखाने दुरुस्त केलेले आहे. तसेत सदरचा चुकदुरुस्तीचा लेख हा मुळ खरेदीखत दस्त क्रमांक 7846/2026 अलर-2 चा भाग समजण्यात यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अहिल्यानगर 3 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6336 दिनांक 29/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.